मनसे – संभाजी ब्रिगेड यांच्यात या कारणावरून वाद पेटला

पुणे-मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रसेच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. तर राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचं आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. गायकवाड यांच्या टीकेला मनसे शहराध्यक्ष […]

Read More

#कौतुकास्पद:आबा बागूल यांच्या पुढाकाराने साकारतय 100 ऑक्सीजन बेडचं हॉस्पिटल

पुणे—कोरोनाने पुण्यामध्ये अक्षरश: थैमान घातले असून रुग्णांना खाटा नाही, ऑक्सीजन नाही , व्हेंटीलेटर नाही, रेमडेसिवर इंजेक्शन नाही या समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापेक्षा कोरोनाबाधित झाल्यास आपल्याला हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल का?, ऑक्सीजन मिळेल का? या विचारानेच नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार विचार करून काही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन […]

Read More