कार्यक्रमात नेत्यांमध्ये मनोमिलन तर बाहेर कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

पुणे-  पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’च्या लोकार्पण सोहळा पुणे महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यात नाट्यमयरित्या झालेल्या सत्तातरानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. […]

Read More

आम्ही एकत्र आल्यानंतर कुस्ती करणार की गाण्याचा कार्यक्रम करणार? का म्हणाले देवेंद्र फडणवीस असे?

पुणे- पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चे लोकार्पण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. मात्र, या सोहळ्याला अजित पवार आणि देवेंद फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार म्हटल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते तर याची चर्चा माध्यमांमध्येही […]

Read More

सिरम इन्स्टिट्यूटने केली भारतातील पहिली न्यूमोनियावरील लस विकसित: केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

पुणे-पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटने भारतात तयार करण्यात आलेली  पहिली न्यूमोनियावरील लस विकसित केली असून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सोमवारी या लसीचे लोकार्पण केले, न्यूमोनियावरील ही पहिलीच भारतीय लस इतर दोन विदेशी लसी पेक्षा खूप स्वस्त असून पुढील आठवड्यात ही लस देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी माहिती सिरम कडून  देण्यात आली आहे या न्यूमोकोकल पॉलीसॅक्राईड काँज्युगेट […]

Read More