पुन्हा लॉकडाऊन? काय म्हणाले राजेश टोपे?

पुणे— कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आहे. कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर […]

Read More

अन्यथा राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा: उद्यापासूनधार्मिक,राजकीय,सामाजिक,सरकारी कार्यक्रमांना बंदी

मुंबई- राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना मास्क घाला,शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे सांगत राज्यात कोरोनाची  दुसरी लाट धडका मारत असल्याने अनेक गोष्टींवर पुन्हा बंधने घालण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून धार्मिक,राजकीय,सामाजिक, सरकारी कार्यक्रमांना, गर्दी करणाऱ्या मोर्च्यांवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय […]

Read More

उद्धव ठाकरे निर्णय घ्यायला शिका- प्रकाश आंबेडकर; संपूर्ण लॉकडाऊन न उठवल्यास १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

उद्धव ठाकरे निर्णय घ्यायला शिका- प्रकाश आंबेडकर; संपूर्ण लॉकडाऊन न उठवल्यास १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://news24pune.com/?p=922 पुणे – जातीचा नेता होऊ शकतो,धर्माचा नेता होऊ शकतो पण आता उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता व्हावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एवढंच म्हणणं आहे की निर्णय घ्यायला शिका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश […]

Read More

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये पुन्हा १० दिवसांचा लॉकडाऊन

काय बंद राहणार?काय सुरु राहणार? पुणे–पुणे आणि पिंपरी-शहरात दि. १३ जुलै ते २३ जुलै असा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही घोषणा पत्रकार परिषदेत केली. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा या काळात सुरु राहणार आहेत. दहा दिवसांपैकी पहिले पाच […]

Read More