भावगीते, लावणी, गोंधळ, देशभक्तीपर गाणी व हास्यकल्लोळात पिंपळे गुरवमधील रसिक निघाले न्हाऊन

पिंपरी(प्रतिनिधी)–भक्तिगीते, भावगीते, लावणी, गोंधळ, देशभक्तीपर मराठी हिंदी गाणी, निखळ विनोद, टाळ्या, शिट्ट्या यामुळे पिंपळे गुरवमधील रसिक अक्षरशः हास्यकल्लोळात न्हाऊन निघाले. निमित्त होते नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व राजेंद्र जगताप मित्र परिवारातर्फे आयोजित दिवाळी पहाटचे.  दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय गायक हिम्मत कुमार पंड्या, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका शीर्षक गीत गायक संदीप उबाळे, […]

Read More

महाराष्ट्रातील तमाशा फड, लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, नाट्य क्षेत्रातील कलाकार बेमुदत उपोषणास बसणार – रघुवीर खेडकर

पुणे- राज्यात हळूहळू सर्व व्यवहार सुरु झाले असले तरीही अद्याप सरकारकडून गावजत्रा, तमाशा, लावणी, ऑर्केस्ट्रा किंवा कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमास खुल्या रंगमंचाची परवानगी मिळाली नाही. आम्हाला न्याय मिळावा, म्हणून आम्ही “तमाशा पंढरी नारायणगांव” येथे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाची दखल घेऊन सरकारने कलावंतांना मदत म्हणून १८ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करुन अर्थखात्याकडे पाठविलेले असल्याचे सांगितले. परंतु […]

Read More