केंद्र व राज्य सरकारने एकमेकांवर टोलवाटोलवी न करता प्रत्येकाने आपापले काम करावे- अजित पवार

पुणे- राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढला आहे. तर दुसरीकडे लसिकरणाच्या मोहिमेला लसीच्या तुटवड्यामुळे खीळ बसल्याची परिस्थिति पुणे जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांची उनिदुनि काढत आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. “कोरोनाची साखळी […]

Read More

राज्यसरकारने लसीकरण मोहिमेत विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे-दुर्गा ब्रिगेडची मागणी

पुणे- राज्य सरकारने लसीकरणाबाबत नियोजन केलेले आहे. त्यात प्राधान्याने शासकीय वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे हे कौतुकास्पद आहेच परंतु त्यामध्ये पहिली ते दहावी विद्यार्थ्यांचा समावेश करावा अशी मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना आज देण्यात आले. दुर्गा ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष दुर्गा भोर आणि पुणे शहर महिला […]

Read More