रॅम्बो सर्कसचा वाढदिवस साजरा:सर्कसचा मुक्काम फेब्रुवारी अखेर पर्यंत सिंहगड रोड येथे-रोज दोन शो

पुणे -भारतीय सर्कस सध्या आर्थिक अडचणीतून जात असून करोना संकटामुळे त्यात भर पडली आहे. गेली दीड वर्षे करोना परिस्थितीमुळे सर्कसचे प्रयोग बंद होते. आता प्रेक्षकांची निम्मी क्षमता नियमानुसार ठेवण्यात आली असून महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने सर्कस उद्योगाला करोनाकाळानिमित्त वार्षिक आर्थिक मदत देण्याचे मान्य केले या बद्दल आम्ही आभारी आहोत, अशा भावना रॅम्बो सर्कसचे पार्टनर सुजित […]

Read More