रुपाली पाटील -ठोंबरे यांची फेसबुकवर बदनामी : मनसेच्या १६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे–महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील -ठोंबरे यांची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी ॲड.पुनम काशिनाथ गुंजाळ (वय-२७) यांनी पोलीसांकडे मनसे कार्यकर्त्यां विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार मनसेच्या १६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे कार्यकर्ते प्रसाद राणे, कुमार जाधव, राजेश दंडनाईक, गजानन पाटील, सावळया कुंभार, […]

Read More