जनकल्याण समितीच्या ‘सेवा भवन’प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते

पुणे- रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हाती घेण्यात आलेला ‘सेवा भवन’ हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी, ४ मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होईल.एरंडवणे-पटवर्धनबाग परिसरात हा सेवा प्रकल्प साकारला आहे. जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत ही माहिती दिली. […]

Read More

रा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका

पुणे–राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या  वतीने वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सी. एस. आर. फंडातून आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका देण्यात आली. परमहंस नगर येथील क्रीफ सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दिपेश पिंजरकर, प्रफुल्ल फिसफिसे वस्ती प्रमुख आणि  संयोजक विनीत गाडगीळ यांच्या प्रयत्नाने  रुग्णवाहिका देण्यात आली. सामाजिक जाणीवेच्या हेतूने  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला  […]

Read More