राम मंदिरासाठी महिलेने केला तब्बल २८ वर्षे उपवास

जबलपूर(ऑनलाईन टीम)—अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरु आहे. या तयारीचे व्हिडीओ आणि छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा वादग्रस्त बाबरी मशिद पाडण्यात आली त्यानंतर देशात दंगली उसळल्या होत्या. मात्र, श्रीरामावर निस्सीम भक्ती असलेल्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेने तेव्हापासून संकल्प केला होता. श्रीराम मंदिराचा जोपर्यंत पाया घातला जात नाही […]

Read More

राम मंदिर भूमिपूजनासाठी पुण्यातून एक किलो चांदीची शिला

पुणे–अयोध्येत दिनांक ५ ऑगस्ट रोजी होणार्या ऐतिहासिक राममंदिर भूमिपूजनासाठी पुणे शहर भाजप आणि सामाजिक कार्यकर्ते नवीन सिंग यांच्या माध्यमातून चांदीची एक किलो वजनाची शिला आज अयोध्येकडे रवाना करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते या शिलेचे विधिवत पूजन करण्यात आले. संतोष खांदवे, नवीन सिंग, बापू खरात, मिलिंद गायकवाड, मोहनराव शिंदे सरकार, बाळासाहेब थोरवे, प्रेम […]

Read More