#चराचरात श्रीराम : ‘भोसला`तील देखणी,सुबक `कोदंडधारी श्रीराम मुर्ती`

भोसला सैनिकी विद्यालयाचे संस्थापक स्वातंत्र्यवीर व धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांनी १९३५ ते १९३७ या काळात आनंदवल्ली व नाशिक शहराच्या शिवारात १६० एकर जमीन संपादित केली. धर्मवीर डॉ.मुंजे हे निःसीम रामभक्त होते व म्हणून त्यांनी या परिसराचे `रामभूमी` हे नामकरण केले. तसेच येथे सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रभूरामाच्या चरित्राचे अनुकरण करणारे विद्यार्थी `रामदंडी` या नावाने संबोधले. डॉ.मुंजे […]

Read More