..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

राज्य सरकार स्थिर आहे,की अस्थिर याकडे आमचे लक्षही नाही – चंद्रकांत पाटील

पुणे–शिवसेनेतील बंडामागे भाजप नाही. राज्य सरकार स्थिर आहे, की अस्थिर आहे याकडे आमचे लक्षही नाही. आम्ही आमची कामे करत आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आसामचे मंत्री बंडखोर आमदारांच्या हॉटेलवर काय करतात? ‘ असे विचारले असता, “त्याची कल्पना नसून, ही माहिती तुमच्याकडूनच समजते, ‘ असेही पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. […]

Read More

सक्सेस स्टोरींचा विचार करून राज्य सरकारने शाळांबाबत निर्णय घ्यावा – सुप्रिया सुळे

पुणे–राज्यात अनेक ठिकाणी कोविड काळातही शाळा सुरू होत्या. त्या कशा सुरू होत्या? त्यासाठी काय खबरदारी घेण्यात आली? या सक्सेस स्टोरींचा राज्य सरकारने विचार करावा आणि शाळांबाबत निर्णय घेतला पाहिजे, असं मत व्यक्त करतानाच या संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे […]

Read More
Where, how much and how does the trumpet sound? This will be seen in the future

शरद पवारांना हे चांगलं माहिती आहे की… -देवेंद्र फडणवीस

पुणे-“शरद पवारांना हे चांगलं माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे. ते केवळ महाराष्ट्रात गेलेलं आहे. परंतु, हा या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे. या राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. जोपर्यंत महापालिका, नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत चालढकल करायची आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते […]

Read More
Come to Ayodhya on January 22 if you dare

जून नंतर लसीचा तुटवडा संपेल – देवेंद्र फडणवीस

पुणे-कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल. केंद्र सरकार लसीकरणाचा कार्यक्रम करत आहे. राज्य त्यात भर घालत आहे आणि पुणे महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लसी उपलब्धतेची परिस्थीती सुधारेल असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे ऑनलाइन […]

Read More

कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येणार?

नागपूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून देशात आणि राज्यात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बेड नाही, ऑक्सीजनची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनकहा तुटवडा आणि काळा बाजार यामुळे जनता हैराण झाली असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यातच आता कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मध्ये केल्याने पुन्हा एकदा चिंतेचे […]

Read More

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे राज्य सरकारसाठीचे दर 25 टक्क्यांनी कमी केले : राज्यांना मिळणार 300 रुपयांना एक डोस

नवी दिल्ली- सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे राज्य सरकारसाठीचे दर कमी करण्यासाठी सहमति दर्शवली आहे. त्यामुळे सिरमची कोविशील्ड लसीचा एक डोस राज्य सरकारांना आता 300 रुपयांना मिळणार आहे. या अगोदर सिरमने राज्य सरकारसाठी हा दर 400 रुपये जाहीर केला होता. मात्र, त्यावरून पडसाद उमटले होते. देशात लसीचे एकसमान दर असावेत यासाठी आंदोलनांला सुरुवातही झाली […]

Read More