12th exam from 21st February and 10th from 1st March

उद्यापासून (दि. 2 मार्च) दहावीची परीक्षा सुरू : यंदा विद्यार्थी संख्या घटली

पुणे–राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून (गुरुवार दि. २ मार्च) सुरुवात होत आहे. सर्व विभागीय मंडळातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येत यंदा मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६१ हजार ७०८ विद्यार्थीसंख्या कमी आहे. यंदा राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई माध्यमाच्या शाळांकडे […]

Read More
12th and 10th results likely before 5th June

प्रतीक्षा संपली: बारावीचा निकाल उद्या (८ जून)

पुणे–राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) कधी जाहीर होणार याची पालक आणि विद्यार्थ्यांना लागलेली प्रतीक्षा संपली आहे. ८ जून म्हणजेच उद्या (बुधवार)  बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली आहे. दुपारी एक वाजताच्या दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहाता […]

Read More