संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सप्ताह व नोकरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी(प्रतिनिधी) : पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र कथा सप्ताह आणि नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, ह.भ.प. स्वामी शिवानंद महाराज, ह.भ.प. राघव चैतन्य महाराज, ह.भ.प. बब्रुवाहन […]

Read More

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद : राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्तांगण लॉन्स येथे आयोजन

पिंपरी( प्रतिनिधी)–राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्तांगण लॉन्स येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कैवल्याचा पुतळा’ विषयावर चरित्र कथाकार ह.भ.प. धर्माचार्य ऍड. शंकर महाराज शेवाळे यांच्या व्याख्यानाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहाची समाप्ती येत्या सोमवारी असून, ह.भ.प. शेवाळे महाराज यांचे […]

Read More

राजेंद्र जगताप व अरुण पवार यांच्यावतीने अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा :पिंपळे गुरवमध्ये वृक्षारोपण, अंध अपंगांना धान्य वाटप

पिंपरी(प्रतिनिधी)–महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव  येथे वृक्षारोपण, ममता अंध-अपंग केंद्राला अन्नधान्य वस्तू वाटप, किक बॉक्सिंग स्पर्धा, कर्मवीर पाटील वाडा खेड या शाळेला शालेय साहित्य वाटप करण्यात आले. […]

Read More

या अनधिकृत पत्राशेडवरही कारवाई करावी : राजेंद्र जगताप यांची मागणी

पिंपळे गुरव(प्रतिनिधि)- पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या काही दिवसापासून अनधिकृत बांधकामांतर्गत असणाऱ्या व्यवसायिक पत्राशेडवर कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. एकीकडे सर्वसामान्यांच्या व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई केली जात असतानाच दुसरीकडे पिंपळे गुरवमधील महापालिकेच्या मैदानासाठीच्या आरक्षित जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून उभारलेले पत्राशेड, महापालिकेने मेट्रोसाठी भाडेतत्त्वावर घेतलेले पत्राशेडही नदीपात्रात खाजगी जागेत अनधिकृत असूनही याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. […]

Read More

निळू फुले नाट्यगृहाची संकल्पना अजित पवारांची : श्रेयासाठी महापौरांचे नाट्यगृहाबाहेर बोर्ड- राजेंद्र जगताप

पिंपरी(प्रतिनिधी) : नवी सांगवी येथे भव्यदिव्य नाट्यगृह उभे राहिले. मात्र, नाट्यगृह उभारणीसाठी ज्यांनी प्रयत्न केले, ते बाजूलाच राहिले असून, सध्या श्रेयासाठी चढाओढ सुरू झालेली आहे. ही चढाओढ अगदी नाट्यगृह परिसराच्या विद्रुपीकरणापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की नटसम्राट निळू फुले असे नाव असलेल्या या […]

Read More