Mokka on 14 people including drug mafia Lalit Patil

ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह १४ जणांवर मोक्का : ललित पाटील कडून आणखी ५ किलो सोने जप्त

पुणे- ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यासह राज्यात ड्रग्जचे रॅकेट चालवणाऱ्या १४ जणांवर पुणे पोलिसांनी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत (मोक्का) कारवाई केल्याने ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहे. (Mokka on 14 people including drug mafia Lalit Patil) ललित पाटील, अरविंदकुमार लोहरे, अमित शहा उर्फ अमित मंडल, रौफ शेख, […]

Read More

‘मोक्का अंतर्गत’ शिक्षा झालेला फरार आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला अटक

पुणे— माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून ब्लॅकमेल करून जमिनी बळकावणे, धमकावणे, खंडणी मागणे अशा विविध आरोपांखाली ‘मोक्का अंतर्गत’ शिक्षा झालेला आणि गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेला आरोपी रवींद्र बर्‍हाटे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बर्‍हाटे याच्या सर्व बाजूंनी फास आवळल्यानंतर तो आज स्वत:हून पोलिसांना शरण आला. मागील दीड वर्षात खंडणी प्रकरणी रवींद्र बराटे याच्यासह बडतर्फ […]

Read More

दीप्ती काळे यांची आत्महत्या नव्हे तर बाथरूम मधून पळून जाण्याच्या प्रयत्नात आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू?

पुणे-पुणे शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आलेल्या अ‍ॅड. दीप्ती काळे यांनी ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं मंगळवारी सांगितलं जात होतं. मात्र, याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीप्ती काळे यांनी आत्महत्या नव्हे तर ससून रुग्णालयाच्या बाथरूममधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना आठव्या […]

Read More

मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी दीप्ती काळे हिची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे —पुण्यातील सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या महिला आरोपी दीप्ती काळे हिने ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या केली.  याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सराफ व्यवसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणात दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना अटक करण्यात आली होती. मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा […]

Read More

वाजेंच्या आरोप प्रकरणी मोक्का नुसार कारवाई करा- चंद्रकांत पाटील

पुणे- मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी वाजे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटित गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून संबंधितांविरुद्ध मोक्का अन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते […]

Read More