दहावीचा राज्याचा निकाल 95.30 टक्के;पंधरा वर्षातील सर्वाधिक निकाल

यंदाही मुलींचीच बाजी पुणे(प्रतिनिधी)—महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून पंधरा वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. दरम्यान, यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन बघता येणार आहे. दरम्यान, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.77 टक्के, तर […]

Read More