मुकेश अंबानी यांनी केली ‘जिओ फोन नेक्स्ट’या फीचर स्मार्टफोनची घोषणा:गणेश चतुर्थीपासून होणार बाजारात उपलब्ध

मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ‘जिओ फोन नेक्स्ट’ या गुगल आणि जिओ टीमने संयुक्तपणे विकसित केलेल्या फीचर स्मार्ट फोनची घोषणा केली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक बैठकीमध्ये त्यांनी ही घोषणा केली. येत्या गणेश चतुर्थीपासून ( 10 सप्टेंबर) हा फोन बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात […]

Read More

रिलायन्सचे मिशन ऑक्सिजन: एरलिफ्टने 1000 मे टन ऑक्सिजन रूग्णांपर्यंत नेण्यासाठी 24 टँकर तैनात

मुंबई- ऑक्सिजनचे लोडिंग आणि पुरवठा हा देशातील एक मोठा अडथळा म्हणून उदयास आला आहे. रिलायन्सच्या अभियंत्यांनी नायट्रोजन टँकरला ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतरित करून तोडगा शोधला. याव्यतिरिक्त, रिलायन्सने ऑक्सिजन पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सौदी अरेबिया, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स आणि थायलंडमधील 24 ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट केले. यामुळे देशातील द्रव ऑक्सिजनची एकूण वाहतूक क्षमता वाढून 500 मे.टन झाली आहे. […]

Read More

राजू शेट्टी म्हणतात हे तर घडवून आणलेलं षडयंत्र

पुणे- प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेलं वाहन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून उद्योगपति अंबानी आणि अदानी हे आंदोलक शेतकरी आणि विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय रंग प्राप्त झाला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी , […]

Read More