माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या गव्याची माफी मागणारे बॅनर

पुणे-माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या गव्याची माफी मागणारे बॅनर पुण्याच्या रस्त्यावर लागले असून पुण्याच्या रस्त्यावर रान गव्याची प्रतिकृती  उभारली आहे . मुरुडकर झेंडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश मुरुडकर यांच्या उपक्रमातून  पुणेकरांची संवेदशीलता व्यक्त झाली आहे. भारत फ्लॅग फाउंडेशन चे अध्यक्ष गिरीश मुरुडकर यांनी मुरुडकर झेंडेवाले या पासोड्या विठोबाजवळील दुकानात ही प्रतिकृती उभारली आहे. ‘घटनेचे गांभीर्य ओळखुया,निसर्गात […]

Read More