मुख्यमंत्री विरोधकांना काय उत्तर देणार?

पुणे(प्रतिनिधी)—मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या(गुरुवारी) पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत”, अशी टीका भाजपकडून सातत्याने होत  असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा उद्याचा दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Read More

चंद्रकांत पाटील म्हणतात राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत; कोण आहेत दुसरे मुख्यमंत्री?

पुणे:– भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याला सध्या दोन मुख्यमंत्री आहेत एक मातोश्रीत बसून राज्य चालवत आहेत तर दुसरे महाराष्ट्रभर फिरून राज्य चालवत आहे अशी टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्रभर फिरून राज्य चालवणारे दुसरे मुख्यमंत्री कोण? हे तुम्हीच ओळखा अशी टिप्पणीही त्यांनी […]

Read More