‘सशस्त्र दल ध्वजदिन निधी’करिता एसबीआय देणार दहा कोटी

पुणे- सशस्त्र दलांचे जवान व त्यांच्या कुटुंबाच्या सहाय्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्याकरिता ‘सशस्त्र दल ध्वजदिन निधी’करिता देशातील सर्वांत मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) पुढे सरसावली आहे. सामाजिक जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशाने एसबीआयने युद्धात कामगिरी बजावलेले, माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नी व मुलींच्या कल्याणासाठी दहा कोटी रुपये देण्याचे निश्चित केले आहे. दरवषी […]

Read More