कोरोना काळातही महिलांमधील कुटुंब वत्सलता अधोरेखित

कोरोना काळातील एकत्र आणि विभक्त कुटुंबातील काही निरीक्षणे लक्षात घेता एकत्र  कुटुंबातील महिला बाधित होवूनही विभक्त कुटुंबातील बाधीत महिलांपेक्षा त्यांना ताण कमी आल्याचे स्पष्ट झाले आहे. एकत्र कुटुंबात सर्व जबाबदाऱ्यांचे स्वाभाविक विभाजन होत असल्यामुळे या कुटुंबातील महिलांना तीव्र ताण जाणवला नाही. एकत्र कुटुंब पद्धती आणि भारतीय नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये असलेली ‘कुटुंबवत्सलता’ कोरोना काळात अधोरेखित झाली […]

Read More

बेड न मिळाल्याने कोरोनाबाधित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे—कोरोनाने पुण्यामध्ये अक्षरश: थैमान घातले असून रुग्णांना खाटा नाही, ऑक्सीजन नाही , व्हेंटीलेटर नाही, रेमडेसिवर इंजेक्शन नाही या समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापेक्षा कोरोनाबाधित झाल्यास आपल्याला हॉस्पिटलमध्ये खाट मिळेल का?, ऑक्सीजन मिळेल का? या विचारानेच नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. ससून रुग्णालयात एका खाटेवर दोन रुग्ण तर काही रुग्ण जमिनीवर […]

Read More