श्री साई मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते साईंची आरती

पिंपरी(प्रतिनिधि)- नवी सांगवीतील ओम साई ट्रस्ट व नगरसेवक नवनाथ जगताप मित्र परिवार यांच्यावतीने आयोजित श्री साई मंदिराच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते साई चौकातील साईंची व श्री महालक्ष्मी मंदिरात महाआरती करण्यात आली.  साई मंदिराचा वर्धापनदिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या घटत्या प्रादुर्भावामुळे यंदा भाविक मोठ्या संख्येने […]

Read More