दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार : अशा असतील लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असून बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे तर दहावीच्या परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या काळात होतील. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, यंदा […]

Read More

अखेर उद्या लागणार बारावीचा निकाल : कसा बघणार निकाल?

पुणे – अखेर उद्या (मंगळवार) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा ही परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. बारावीच्या निकाल प्रक्रियेला गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. पण राज्य मंडळाला […]

Read More