एक प्रयत्न शुद्ध मराठीसाठी!!!

मराठी असे आमुची मायबोली ही ओळ अनेक वर्षांपूर्वी लिहिली गेली. त्यापूर्वीही मराठी भाषा अस्तित्वात होतीच! मग हे लिहिण्याचे कारण काय असावे? ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे विवेचन मराठीतच केले. तीसुद्धा मराठीच! पण आज या ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेतील ओव्या पुन्हा मराठीतच समजून द्याव्या लागतात, याचे एक कारण “भाषा प्रवाही आहे असं म्हटलं जातं” हे असू शकेल. भावार्थ दीपिकेमधील ओव्यांमधे […]

Read More

येत्या मराठी भाषा दिनीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा : सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

दिल्ली(प्रतिनिधी) – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मराठी भाषिक प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारसह साहित्य अकादमीकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आमच्या मागणीचा विचार करून येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. मराठीला […]

Read More

विद्यापीठात लवकरच मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास व विकास विषयक केंद्र -प्रा. डॉ. नितीन करमळकर

पुणे-मराठी भाषा दिवस हा एका दिवसासाठी मर्यादित न राहता सर्व दिवस तो साजरा व्हावा यासाठी विद्यापीठ कायम प्रयत्नशील आहे. त्यामुळेच विद्यापीठात लवकरच मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास व विकास विषयक केंद्र उभारण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त ‘भाषा संगीताची’ या कार्यक्रमाचे आयोजन  […]

Read More