मराठा समाजाचे मंत्रीच मराठा मुला-मुलींचे वैरी -विनायक मेटे

पुणे- मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. येत्या 8 मार्च ते 18 मार्च अशी सलग सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचे काय होणार याकडे या समाजाच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.  दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून आणि सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष […]

Read More

स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरती पुढे ढकलावी: का केली विनायक मेटे यांनी ही मागणी?

पुणे- मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी 8 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होत असून, महिनाअखेपर्यंत यासंदर्भातील चांगला वाईट निर्णय होण्याची शक्यता आहे. आमचा कुठल्याही परीक्षा किंवा  नोकरभरतीला विरोध नाही. परंतु, एक एप्रिलच्या आत या परीक्षा घेतल्या किंवा नोकरभरती केली तर मराठा समाजाच्या मुला-मुलींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यामुळे आघाडी सरकारने स्पर्धा परीक्षा व नोकरभरती पुढे ढकलावी आणि […]

Read More