पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा मित्र परिवारा तर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा

पिंपरी( प्रतिनिधी)–पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. बाबासाहेब जाधव, नांदेडचे जिल्हा न्यायाधीश चंद्रशेखर मराठे, मधुसूदन सोनवलकर, उद्योजक रमेश पाटील, युवराज माने, माजी सैनिक राजेंद्र मोरे, संपदा सहकारी […]

Read More

उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपचा भावी सहकारी म्हणून उल्लेख : काय म्हणाले अजित पवार?

पुणे-उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कसं सांगू शकतो ? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय करायचं, राज्य कसं चालवायचं, समस्या काय, याच्याच चर्चा होतात अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्तीसंग्राम […]

Read More

मराठवाडा मुक्ती संग्राम आणि रा. स्व. संघ

हैदराबाद संस्थानात हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारांच्या संघटनांना व बाहेरील नेत्यांना एक प्रकारे बंदीच घातली होती. त्यामुळे या प्रांतामध्ये संघाचे कार्य व्यायामशाळा किंवा मंडळांच्या नावाने चालत असत. १९३८ साली वंदे मातरम चळवळ सुरू झाली होती. यामध्ये औरंगाबाद येथे संघाचे दिवंगत स्वयंसेवक प्रल्हाद अभ्यंकर व त्यांचे सहकारी द. ग. देशपांडे व द. मा. देशमुख सोबत होते. नागपूरहून […]

Read More