Arun Pawar's birthday was celebrated enthusiastically with tree plantation, Ayushman Bharat, Sukanya Yojana activities

अरुण पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण, आयुष्यमान भारत, सुकन्या योजना आदी उपक्रमांनी उत्साहात साजरा

पिंपरी(प्रतिनिधि)–मराठवाडा जनविकास संघाचे (Marathwada Janvikas Sangh) अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष, वृक्षमित्र अरुण पवार (Arun Pawar) यांचा वाढदिवस मोफत आयुष्यमान भारत योजनेचे (Ayushyaman Bharat Yojna) उद्घाटन, सुकन्या योजनेच्या (Sukanya Scheme) माध्यमातून ५२ मुलींचे खाते काढून रक्कम जमा, ५२ प्रकारच्या ११ हजार वृक्षांचे वाटपाचे सुरुवात, तसेच सांगवी, पिंपळे गुरवमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण (Tree […]

Read More

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सप्ताह व नोकरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी(प्रतिनिधी) : पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र कथा सप्ताह आणि नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, ह.भ.प. स्वामी शिवानंद महाराज, ह.भ.प. राघव चैतन्य महाराज, ह.भ.प. बब्रुवाहन […]

Read More

मराठवाडा जनविकास संघ व वृक्षदायी प्रतिष्ठानतर्फे एक हजार वृक्षांची लागवड :विद्यार्थ्यांना ध्वज वाटप

पिंपरी, प्रतिनिधी : भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व पिंपरी चिंचवडमधील वृक्षदायी प्रतिष्ठान यांच्या संयुक्तपणे तुळजापूर बायपास रस्ता ते मोर्डा दरम्यान एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. तुळजापूर बायपास रोड ते मोर्डा, धारूर गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. महंत मावजीनाथ बाबा […]

Read More

वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघा तर्फे भंडारा डोंगर परिसरात 100 पिंपळाचे वृक्षारोपण

पिंपरी(प्रतिनिधी)–वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्तपणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे ‘सण वृक्षांचा’ या अभियानाअंतर्गत पिंपळाच्या सहा फूट उंच वृक्षांची लागवड करून बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.  वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा ही निसर्ग आणि अध्यात्म याची अनुभूती देणारा दिवस आहे. त्याच दिवशी गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली आत्मअनुभूतीचा साक्षात्कार झाला […]

Read More