तरुणीचा फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्येचा प्रयत्न

पुणे— नोकरी मिळत नसल्याने मनोधैर्य खचल्यामुळे फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे प्राण फेसबुक पोस्ट वेळीच पोलिसांपर्यंत पोहचल्यामुळे वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले. या 30 वर्षीय तरुणीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. “मी आयुष्यात जे ठरवले, ते साध्य करु शकले नाही, नोकरीही नाही. त्यामुळे आई-पप्पा मला माफ करा, मी आत्महत्या करण्यास जातेय’ असं फेसबुक […]

Read More