सामुहिक बलात्कार झालेल्या महिलेवर तीन गावांचा सामाजिक बहिष्कार: गावांच्या ग्रामपंचायतींवर तात्काळ प्रशासक नेमण्यात यावेत- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे- गेवराई तालुक्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निकाल नुकताच न्यायालयाने दिला यात आरोपीना जन्मठेप सुनावण्यात आली त्याच घटनेतील पीडितेला दोषी ठरवत  गावाबाहेर काढण्याचा ग्रामपंचायतीने केला होता. तिच्यावर तीन गावांनी सामाजिक बहिष्कार घातला आहे. यात ठराव पाचेगाव, वसंतनगर तांडा,  जयराम नाईक तांडा या तीन गावांमधील ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री आणि […]

Read More

पुण्याच्या जिल्हाधिकार्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून बदली

पुणे(प्रतिनिधी)–पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज (मंगळवारी) बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर त्यांचे बारीक लक्ष होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम […]

Read More