A Bangladeshi arrested by the police turned out to be the accused in the bomb blast

पोलिसांनी अटक केलेला बांगलादेशी निघाला बॉम्बस्फोटातील आरोपी

पुणे- पुणे शहरामध्ये विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या नागरिकांमध्ये बॉम्ब स्फोटातील (Bomb explosion)आरोपी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (A Bangladeshi arrested by the police turned out to be the accused in the bomb blast) कमरुल मंडल (Kamrul Mandal) असे या आरोपीचे नाव […]

Read More