बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : चौघांना अटक

पुणे-बनावट वेबसाईच्या माध्यमातून नापास मुलांना मोठी रक्कम घेऊन पास असल्याचे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी  पर्दाफाश केला आहे. या टोळीने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट वेबसाईट देखील तयार केल्याचही या तापासात उघड झालं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यानंतर राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचंही सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहावी, […]

Read More