भरदिवसा सराफी दुकानावर दरोडा; गोळीबार करत लुटले ३५ तोळे सोने

भरदिवसा सराफी दुकानावर दरोडा; गोळीबार करत लुटले ३५ तोळे सोने https://news24pune.com/?p=933 पुणे—पुणे – सातारा महामार्गावरील खेड शिवापूर भागातील कापूरहोळ येथील बालाजी ज्वेलर्स या सराफी दुकानात भर दिवसा पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करून ३५ तोळे सोने लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या कापूरहोळ गावात काल सायंकाळी पाचच्या सुमारास […]

Read More