कुटुंबीयांकडून प्रेमसंबंधाला विरोध होण्याच्या भीतीने प्रेमी युगुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पुणे – कुटुंबीयांकडून प्रेमसंबंधाला विरोध होण्याच्या भीतीने प्रेमी युगुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला असून, तरुण मात्र वाचला आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची मुलगी एका कंपनीत […]

Read More