ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदल विषयक योजनांतून प्राजची जगभर भरारी

पुणे : व्यवसायवाढ आणि सामाजिक बांधीलकीच्या उद्देशाने प्राज इंडस्ट्रीज करत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती देण्यासाठी कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप केला. कंपनीने आपल्या वाटचालीच्या चाळिसाव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशीपुरा आणि मुख्य वित्तीय अधिकारी व संचालक (रिसोर्सेस) […]

Read More

केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

१.विशाल गोखले, व्यवस्थापकीय संचालक, गोखले कन्स्ट्रक्शन्स प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी केलेली ४८,००० कोटींची तरतूद, त्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना व ते होण्यासाठी आणि केंद्र व राज्य यांच्यातील समन्वयावर दिलेला भर हे वगळता यंदाच्या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी कोणतीही महत्वाची घोषणा करण्यात आली नाही. परंतु येत्या २० ते २५ वर्षात ५०% लोकसंख्या […]

Read More

समिधेतून प्रेरणेची ज्योत तेवायला हवी- डॉ. प्रमोद चौधरी

पुणे – प्रत्येक माणूस आयुष्यात एका संधीच्या शोधात असतो. संकटाला संधी मानत अनेक तरुणांनी कोरोना काळात समर्पण वृत्तीने देशभरातील सेवाकार्यात समिधा अर्पण केल्या. यातून नविन प्रेरणेची ज्योत तेवायला हवी, त्याद्वारे पुढील कार्याला चालना मिळेल, असे मत प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले. कोरोनाशी लढणाऱ्या जिगरबाज ‘माणसांची’ सत्य घटनांवर आधारित कहाणी ‘समिधा’ या […]

Read More