शनिवार वाड्याच्या प्रांगणात असलेला दर्गा हटविण्याची मागणी

पुणे— शनिवार वाड्याच्या प्रांगणात असलेल्या दर्ग्यावरुन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असल्याने पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शनिवार वाड्याच्या प्रांगणात असलेला हा दर्गा हटवावा अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. दरम्यान, या दर्ग्यावरुन वाद पेटण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शनिवार वाडा ही पुरातन वास्तू आहे. राज्याच्या इतिहासाची […]

Read More