प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

पुणे—पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख (ABIL) अविनाश भोसले यांना डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे आणि मुंबईत अनेक […]

Read More

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची आणखी चार कोटीची मालमत्ता ‘ईडी’ने केली जप्त

पुणे- – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची आणखी चार कोटीची मालमत्ता ‘ईडी’ने (सक्तवसुली संचालनालय) जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील गणेश खिंड परिसरात असलेल्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (ABIL) या कंपनीची जागा ईडीने जप्त केली आहे. या जमिनीची किंमत चार कोटी रुपयांची […]

Read More

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त: ईडीची कारवाई

मुंबई – पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भोसले ईडीच्या रडारवर होते. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने ही कारवाई केली असून भोसले यांची पुणे आणि नागपूर मधील जप्त केली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून […]

Read More