राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार

पुणे–राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात, पुणे महापालिका निवडणुकीसाठी पूर्वीप्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या याच निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. पुण्यात या […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने फोडली महागाईची दहीहंडी

पुणे–देशभरात अगदी नगण्य अशा सुई पासून ते मोठमोठ्या प्रॉपर्टीजपर्यंत सर्वत्र जी. एस. टीची जोरदार वसुली सुरू आहे. जोपर्यंत सेवा आणि वस्तूंवर जीएसटी लागत होता तोपर्यंत या निरागस जनतेने कुठलीही तक्रार न करता नियमितपणे जीएसटी भरला. परंतु आता दररोजच्या जीवनात जीवनावश्यक असणाऱ्या दूध, तूप, तेल, पनीर अगदी या गोष्टींवर देखील जीएसटी लावण्याचा काळा कायदा नुकत्याच झालेल्या […]

Read More

बंडातात्या कराडकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन : बंडातात्यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे–राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारु पितात असं वक्तव्य कीर्तनकार बंडातात्या यांनी साताऱ्यात केलं होतं. त्या वक्तव्याचा निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात आंदोलन केले.हे निषेध आंदोलन पुण्यात संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळीबंडातात्या यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कडून निषेध करण्यात […]

Read More

पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर

पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. […]

Read More

डॉ. सुनीता मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे-डॉ. सुनीता मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी डॉ.मोरे यांना नियुक्तीचे पत्र दिले. पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या डॉ.मोरे यांनी पुणे पालिकेच्या  वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्य म्हणून काम केले आहे. रोटरी,पर्वती नागरी कृती समिती,भगिनी हेल्पलाईन,सुखकर्ता प्रतिष्ठान अशा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम केले आहे.त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय चिकित्सक सन्मान,माऊली कृतज्ञता […]

Read More

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक

पुणे—राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटणाच्या कार्यक्रमाला गर्दी जमवल्या प्रकरणी पुणे शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रशानंत जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रशांत जगताप यांच्यासह सहा जणांना आज पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काही तासातच त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. […]

Read More