पुरंदर येथील विमानतळ पुन्हा चाकण येथे आणावे – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची मागणी

पुणे–पुरंदर येथील विमानतळ पुन्हा चाकण येथे आणावे अनेक परदेशी कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढाकार घेतील,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे. पूर्वी चाकण येथे कार्गो विमानतळ होणार होते त्यामुळे अनेक मोठ्या उद्योगांनी चाकण येथे गुंतवणूक केली . कारण चाकणच्या आजूबाजूच्या परिसरात तळेगाव रांजणगाव पिंपरी चिंचवड इत्यादी औद्योगिक […]

Read More

या कारणामुळे त्या गावातील महिलांना चार महीने गर्भवती न राहण्याचा सल्ला

पुणे–‘झिका’ विषाणूचा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर या गावात पहिला रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. झिकाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी बेलसर व नजीकच्या पाच गावात युद्धपातळीवर उपयायोजना राबवून परिस्थिती आटोक्यात आणण्यात येत आहे. मात्र, परिसरातील गावात पुढील चार महिने महिला गर्भवती राहणार नाही, यासाठी प्रजननक्षम जोडप्यांमध्ये याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे […]

Read More

पुणे जिल्ह्यात घरफोड्या करणारे दोन सराईत अट्टल चोरटे जेरबंद : पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे – पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे आणि खुनासह दरोडा व घरफोडी चोरीचे तब्बल १९ गुन्हे दाखल असलेले दोघे सराईत अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिस तपसामध्ये घरफोडीचे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून १३ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने,९ तोळे ४ ग्रॅम चांदीचे दागिने व एक गॅस सिलेंडर […]

Read More