या अनधिकृत पत्राशेडवरही कारवाई करावी : राजेंद्र जगताप यांची मागणी

पिंपळे गुरव(प्रतिनिधि)- पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या काही दिवसापासून अनधिकृत बांधकामांतर्गत असणाऱ्या व्यवसायिक पत्राशेडवर कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. एकीकडे सर्वसामान्यांच्या व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई केली जात असतानाच दुसरीकडे पिंपळे गुरवमधील महापालिकेच्या मैदानासाठीच्या आरक्षित जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून उभारलेले पत्राशेड, महापालिकेने मेट्रोसाठी भाडेतत्त्वावर घेतलेले पत्राशेडही नदीपात्रात खाजगी जागेत अनधिकृत असूनही याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. […]

Read More

संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे–माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली असून काकडे यांना नियुक्तीचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. आगामी काळातील पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. “आपण गत काळात राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले कार्य […]

Read More

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालाची रयत विद्यार्थी परिषदेकडून होळी

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सादर केलेला पर्यावरण सद्यस्थिती अहवाल (सन 2019-2020) कट, कॉपी, पेस्टच्या पलिकडे काही नसून हा फक्त सादर करायचा आहे म्हणून सादर केलेला अहवाल आहे.दरवर्षी एकाच संस्थेकडून अहवाल बनवला जातो.त्यामुळे कट, कॉपी, पेस्टच्या पलिकडे या पर्यावरण अहवालात काही नाही असा आरोप करत रयत विद्यार्थी परिषदेने या पर्यावरण अहवालाची होळी केली. पर्यावरण जतन […]

Read More