Ajit Pawar will contest the upcoming assembly from Khadakwasla constituency

अजित पवार आगामी विधानसभा खडकवासला मतदारसंघातून लढविणार? हे आहे कारण….

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचा  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदार संघातून (Maval Constituency) पराभव झाल्यानंतर अजित पवार, पार्थ पवार यांना सक्रिय  राजकारणामध्ये ‘री लॉन्च’ (Re Launch) करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून धडपड करत आहेत. (Ajit Pawar will contest the upcoming assembly from Khadakwasla constituency?)  2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या […]

Read More

तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी : शिवसेना हद्दपार तर भाजपाला अवघी एक जागा

पुणे–मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत २०१९ साली झालेल्या युवा नेते पार्थ पवार यांच्या पराभवाचा पहिला वचपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील शेळके यांनी काढला. श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायत निवडणुकीतून शिवसेना हद्दपार झाली, तर भाजपाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना मोठा धक्का मानला जात […]

Read More

पाहुणे गेल्यानंतर काय बोलायचे ते बोलेन: अजित पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया

पुणे— “पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. ते चौकशी करून गेल्यानंतर मला काय बोलायचे ते बोलेन . मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही,” अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या कपन्यांवर […]

Read More