​एशिया इकोनॉमिक डायलॉग 2023 चे 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आयोजन

पुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (एमईए) यांच्या संयुक्त विद्यमाने एशिया इकोनॉमिक डायलॉग (एईडी) 2023 या भू-अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन पुण्यात 23 ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान करण्यात आले आहे. महामारीनंतर जगावर परिणाम करणाऱ्या आशिया आणि युरोपमधील भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एईडी 2023 ची संकल्पना एशिया अ‍ॅन्ड द इर्मजिंग […]

Read More