The time should not come to protest on the streets

पंकजा मुंडे म्हणतात पक्षश्रेष्ठींनी ते ‘इनोसेन्टली’ केलं असावं

पुणे- आपण परदेशात गेलो असताना भाजपने आमदार सुरेश धस यांना पत्र देऊन राज्याचा दौरा करण्यास सांगितले होते. मला याबाबत नंतर समजलं. परंतु, उसतोड कामगारांच्या संदर्भात सर्व पक्ष एकत्र येतात. लवादावर जे कारखानदार आहेत ते पैसे देणारे कारखानदार ९९ राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे या चळवळीला कधी पक्षीय स्वरूप नव्हतं. भाजपने सुरेश धस यांना पत्र दिल्याने त्याला काही […]

Read More

उसतोड कामगारांच्या मजुरीत १४ टक्के वाढ : संप मागे

पुणे—पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये उसतोड कामगारांच्या मजुरीत १४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उसतोड कामगारांना प्रतिटन ४५ ते ५० रुपयांची वाढ मिळाली असल्याचे राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले. दरम्यान, उसतोड कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे. राज्यातील उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा […]

Read More

मी गाऱ्हानी मांडण्याइतका लेचापेचा आणि आंडूपांडू नाही -सुरेश धस

पुणे(प्रतिनिधी)- भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर सर्वांना माहिती आहे. आज पुन्हा त्याची प्रचीती आली. राज्यातील उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पंकजा मुंडे आदी उपस्थित […]

Read More