माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची रवानगी येरवडा कारागृहात

पुणे – ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (वय-43) यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता औंध येथील एका बँकेसमोर घडली. फिर्यादी यांचे आई-वडील सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून औंध वरुन जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या […]

Read More