नेदरलँड येथील देन हाग शहरात हिंदू स्वयंसेवक संघ नेदरलँड प्रणित बाल गोकुलम परिवार शाखेतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया । चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः!! भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अनन्साधारण मानले गेले आहे. संस्कृतमध्ये ‘गु’ म्हणजे अंधार (अज्ञान) आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश (ज्ञान). गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला संपूर्ण भारतात हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीय गुरुपौर्णिमेचा सण साजरा करतात. (Gurupurnima celebration by Hindu Swayamsevak Sangh Netherlands […]

Read More

ॲड. प्रणिता देशपांडे यांची विश्व दलीत परिषदेच्या आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष तथा लिगल अडवायजर पदी नियुक्ती.

दिल्ली(विशेष प्रतिनिधी)- विश्व दलीत परिषद ( एक अंतर राष्ट्रीय आंदोलन)या जागतिक स्तरावील सामाजिक कार्य करणारी संघटना आहे त्या संघटनेची नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिण ची बैठक संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र पाल सिंह चमार यांच्या अध्यक्षते खाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीला संपन्न झाली. या बैठकीत पहिल्यांदाच संघटनेच्या आंतरराष्ट्रीय […]

Read More

नेदरलँडमधील कोरोना व्हायरस (कोविड -१९)

‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात ‘हे विश्वची माझे घर’ असे भारतीय संस्कृतीत म्हटले आहे. संपुर्ण जग कोरोना या साथीच्या रोगाचा सामना करतो आहे.आजच्या या जागतिक संकटात आपण जाणतो की आपण प्रत्येकजण कसे एकमेकाशी जोडले गेले आहोत. आपण केवळ मानवाचेच नाही तर वनस्पती आणि प्राणी यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. डच दृष्टीकोन नेदरलँड्मध्ये कोरोनावर शक्य […]

Read More