महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली. माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी उर्वरित चारही अर्ज बुधवारी मागे घेतले गेल्याने ही निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध झाली. फेडरेशनच्या २१ जागांसाठी विद्यमान अध्यक्ष काकासाहेब कोयटे व सहकार भारतीचे उदय जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनेलच्या २१ जणांसह एकूण ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. उमेदवारी अर्ज […]

Read More

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन निवडणुकीत सहकार भारतीचा दणदणीत विजय:सहकार भारतीचे १५ उमेदवार विजयी

मुंबई : दि महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी १५ जागांवर विजय मिळवत सहकार भारती पुरस्कृत सहकार पॅनलने एकतर्फी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सहकार भारतीने संपादन केलेले हे यश सहकारी बँकींग क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरण्याची प्रतिक्रिया सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी दिली आहे. […]

Read More

ममता सरकारला 4 महिने मुदतवाढ मिळाली असती तर काय फरक पडला असता- जयंत पाटील

पुणे- महाराष्ट्रात पंढरपूरची निवडणूक असेल किंवा पश्चिम बंगाल व इतर ठिकाणच्या निवडणूक पुढे ढकलता आल्या असत्या, ममता सरकारला 4 महिने मुदतवाढ मिळाली असती तर काय फरक पडला असता? नागरिक एकत्र आले म्हणून कोरोना वाढतो, आयोगाने निवडणुका लावल्या नसत्या तर हा प्रकार टाळू शकलो असतो असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले […]

Read More