मुलखावेगळ्या नारीशक्तीच्या कार्याचा जागर: आरोग्यदूत – प्रतिभा आठवले

नवरात्रीचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना. जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत तर त्याच्या पाठीमागे समर्थ व्यक्तींच्या तपश्चर्येचे  बळ असणे आवश्यक असते आणि त्यामुळेच अशी मूल्ये चिरस्थायी होतात. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. आपण   भारतीय तर आपल्या देशाला मातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. भारतमातेच्या आराधनेचा सूर भारून जातो तो समर्पणाच्या […]

Read More