राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं असं वाटलं नाही… का म्हणाले असे संजय राऊत?

पुणे–राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं असं वाटलं नाही. कारण, मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाचं होतं’, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलं.  पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेतते  बोलत होते. बदलत्या परिस्थितीत प्रसार माध्यमांपुढील आव्हाने या विषयावर राऊत यांनी […]

Read More

तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत- अण्णा हजारेंचा शिवसेनेला इशारा

राळेगण सिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला असतानाच एक दिवस अगोदर त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शिवसेनेने त्यांना टोकले आहे. ‘दैनिक सामनाच्या’ आजच्या अग्रलेखात अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे. त्यावर अण्णा हजारे संतापले आहेत. आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त […]

Read More