रक्त चंदनाची तस्करी करणारे तिघे जेरबंद: 270 किलो रक्तचंदन जप्त

पुणे-रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 27 लाख रुपये किमतीचे 270 किलो रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई पुण्याजवळील लोणी काळभोर परिसरात करण्यात आली. विकी संजय साबळे (वय 19, रा. मांजरी), रोहित रवी रुद्राप (वय 20, रा. कोंढवा) यांच्यासह रक्तचंदनाचा पुरवठा करणाऱ्या अँनेल कन्हैया वाघमारे […]

Read More