टॅग: # डॉ. मोनाली रहाळकर
कोविड19 विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच-संशोधनाअंती पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याचा निष्कर्ष
पुणे-जगामध्ये लाखोंचे जीव घेणाऱ्या कोविड19 विषाणूच्या उत्पत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच हा विषाणू आल्याचे सांगण्यात आले...