कुशल्स फॅशन ज्वेलरीच्या बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या हस्ते पिंपरीत उद्घाटन

पुणे- डिझायनर फॅशन आणि सिल्व्हर ज्वेलरीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुशल्सने महाराष्ट्रातील आपले पहिले स्टोअर पुण्यातील पिंपरीमधील मोरवाडी येथे उघडले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुशल्सचे मार्केटिंग संचालक अंकित गुलेच्छा आणि संचालक दिपेश गुलेच्छा, मनीष गुलेच्छा,कल्पेश  गुलेच्छा, आणि नंदिश गुलेच्छा, तनसुख राज गुलेच्छा, आणि राजेंद्र गुलेच्छासह इतर मान्यवर उपस्थित होते हे […]

Read More