सोनालिका पब्लिकेशन्सचे टेल्स ऑफ डिफरंट टेल्स पुस्तक लॉन्च

पुणे : चांगल्या समाजासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मजबूत पाया तयार करण्यासाठी शिक्षणाच्या महत्त्वावर ठाम विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये सोनालिका पब्लिकेशन्सची ओळख आहे.  देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वसमावेशक शिक्षणाचा प्रचार करण्यावर सोनालिका पब्लिकेशनने लक्ष केंद्रित केले आहे. शिक्षणातील एकसुरीपणा तोडून ते मनोरंजक बनवण्याच्या उद्देशाने, विविध शैलींचा परिचय करून विविध प्रकाशने आणण्याचे या पब्लिकेशनचे ध्येय आहे. सोनालिका पब्लिकेशन्सचे उद्दिष्ट सर्वांसाठी शिक्षण […]

Read More